Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

Spread the love

खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

नामनियुक्त नगरसेवकांची नावे

1. अभिषेक होसमनी, 2. इसाक खान पठान, 3. रूपाली रवी नाईक

सदर नियुक्ती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली आहे. तिघेही काँग्रेस कार्यकर्ते असून त्यांना सरकारकडून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *