तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे …
Read More »विज्ञान साहित्य संमेलन युवा पिढीला प्रेरणादायी
किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर किरकोळ पोलीस बंदोबस्त
सर्व व्यवहार सुरळीत : पोलिसांवरील ताण कमी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा नदी व टोलनाका परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवार तारीख 20 रोजी किरकोळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवार तारीख 19 रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महाराष्ट्रातील …
Read More »कर्नाटक- महाराष्ट्र सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप
दोन्ही राज्याकडून बंदोबस्त कडक : वाहनधारकांना त्रास कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार तारीख १९ रोजी होणाऱ्या महा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात नेते मंडळी व कार्यकर्ते जाणार या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कर्नाटक पोलिसांच्या वतीने सकाळी सात वाजता येथील दूधगंगा नदीवर बॅरिगेट लावून वाहनांची तपासणी सुरू …
Read More »कर्नाटक शासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
माजी मंत्री हसन मुश्रीफ : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मविआ आघाडीचा मोर्चा कोगनोळी : कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्यावर अन्याय केला आहे. बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाही विरोधी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सुप्रीम …
Read More »कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
निपाणी : बेळगावात सोमवारपासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी येणार असलेल्या खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. …
Read More »सौंदलगा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. वाडकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. यादव यांनी केले. दीप प्रज्वलन करून उद्घाटन भिवशी येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी रविराज मगदूम यांच्या …
Read More »विधानसौध घेराओमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
राजू पोवार : मानकापूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्षभर आंदोलन मोर्चे व निवेदने दिले आहेत. पण त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव विधान सौधला रयत संघटनेसह शेतकऱ्यातर्फे घेराव घालण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार …
Read More »विधानसौध घेराओबाबत रयत संघटनेतर्फे आडी, शिवपूरवाडी, गजबरवाडीत जनजागृती
निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी आडी, शिवापुरवाडी, गजबरवाडी येथे जनजागृती केली. पोवार म्हणाले, ऊसाला प्रति टन साडेपाच …
Read More »यमगरणीमधील शाळा अस्वच्छतेच्या विळख्यात
राजू वड्डर यांचा आरोप : शिक्षण उपसंचालकांचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता): यमगरणी येथील संरक्षक भिंत नसलेली असुरक्षित इमारत, परिसरातील नागरिकाकडून अस्वच्छता, अतिक्रमण अशा विविध समस्यांच्या गर्दीत शासकीय प्राथमिक कन्नड शाळा व शाप्राथमिक उर्दू मुले सापडले आहेत. त्याकडे शिक्षण विभागासह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta