कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या …
Read More »सौंदलगा येथील लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा 19 पासून
सौंदलगा : येथील जागृत देवस्थान श्री लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आज गुरुवार पासून सुरुवात होत असून गुरुवार ता. 19 रोजी सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी देवीची स्थापना व पुजा मंदिरामध्ये होणार असून यानंतर या दिवशी दिवसभर गोडा नैवेद्य ग्रामस्थ कडुन दाखवण्यात येणार आहे. शुक्रवार ता. 20 रोजी सकाळी 8 वाजता …
Read More »माजी सैनिक सदाशिव शेटके यांचे आमरण उपोषण
निपाणी : देशसेवा बजावलेल्या हादनाळचे माजी सैनिक सदाशिव शेटके यांना निपाणीचे प्रशासन आणि खासदार, आमदार मंत्री महोदय यांच्याकडून न्यायच मिळेना. या अन्यायाच्या विरोधात त्यांनी बुधवार 25 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता निपाणी तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय घेतला. माजी सैनिक सदाशिव शेटके हे स्वत:च्या स्वार्थासाठी उपोषण करत …
Read More »निपाणीत ’नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा 24 पासून
दिवंगत नितीन शिंदे जयंतीचे निमित्त : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून विजेत्या संघांना …
Read More »पोलीस बंदोबस्तात गव्हाणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम
तहसीलदारांची उपस्थिती : अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटवली निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी ते गव्हाण हा रस्ता बर्याच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. पीएमआरवाय योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार होते. रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर गव्हाण येथील काही नागरिकांनी या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले होते. संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनातर्फे त्यांना नोटीस पाठवण्यात …
Read More »कोगनोळीतील स्मशान शेड चक्क सलाईनवर
शेडची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर रोडवर असणार्या स्मशान शेडची अवस्था दयनीय झाली असून स्मशान शेडची चर्चा येथील नागरिक करत आहेत. सध्या ही स्मशान शेड सलाईनवर असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी अनेक निवेदने देऊन देखील …
Read More »श्रावक रत्न रावसाहेब पाटील यांची द.भा. जैन सभा अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड
सांगलीतील महाअधिवेशनात घोषणा : तीन वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : श्रावक रत्न, सहकार महर्षी, अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रावसाहेब पाटील यांची सलग चौथ्यांदा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सांगली येथे आयोजित दक्षिण भारत जैन सभेचे शंभराव्या महाअधिवेशनात उद्घाटन सत्रात त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. सन 20222ते सन …
Read More »सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीतर्फे कलर बेल्ट परीक्षा उत्साहात
निपाणी (वार्ता) : कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर, कर्नाटक ओलंपिक असोसिएशन, बेळगाव जिल्हा असोसिएशन, यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी येथे सद्गुरु तायकांदो स्पोर्ट्स अकादमी मार्फत तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षा रविवारी (ता.15) केएलई सीबीएसई शाळेत पडल्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यलो बेल्ट विभागात ओम पाटील, प्रांजल उन्हाळे, आराध्या ज्वारे, आरोही ज्वारे, अनिकेत ज्वारे, …
Read More »निपाणी ब्लॉक काँग्रेस युवा अध्यक्षपदी अवधूत गुरव
निपाणी (वार्ता) : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष महमद नालपाड, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या आदेशान्वये निपाणी ब्लॉक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अवधूत गुरव यांची निवड करण्यात …
Read More »निपाणीत दोन वर्षानंतर शाळा परिसरात किलबिलाट
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी : शाळांमध्ये विविध उपक्रम निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद चालू होत्या. पण या वर्षी संसार कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवार (ता.16) पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू …
Read More »