Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडणे आवश्यक

उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका …

Read More »

विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!

व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …

Read More »

सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’

निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …

Read More »

कर्नाटक विकेंडमुळे सीमानाक्यावर गर्दी कमी

पोलीस बंदोबस्त कडक : आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी कोगनोळी (वार्ता) : कर्नाटकात शनिवार व रविवारी विकेंड जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण विकेंड जाहीर केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद …

Read More »

शेंडूर परिसरातील शेतकर्‍यांच्या पाठीशी रयत संघटना

राजू पोवार : शेंडूरमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर परिसरातील शेतकरी बांधवांचा रयत संघटनेत काम करण्याचा निर्धार झाला आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी केवळ निवडणुकीपुरता शेतकर्‍यांचा वापर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर मात्र शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये हा परिसर मागासलेला आहे. शेतकरी …

Read More »

बोरगाव नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगरपंचायत कार्यालयात प्रवेश

उत्तम पाटील यांची उपस्थिती : शहराच्या विकासासाठी कार्य करणार निपाणी (वार्ता) : नुकत्याच पार पडलेल्या बोरगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विजयी नगर विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शुभमुहूर्तावर नगरपंचायत कार्यालयात प्रथमताच प्रवेश करण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांचा प्रवेश प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थित …

Read More »

संविधानाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याची गरज

डॉ. अलोक जत्राटकर : निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : सीमाभागातील जनतेचा आवाज म्हणून निपाणी भागातील पत्रकारांनी ध्येयवादी काम केले आहे. मात्र अलिकडच्या काळात जगणे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती येत आहे. अशा परिस्थितीत आपल्यासह कुटुंबाची पर्वा न करता पत्रकारांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सध्याची पत्रकारिता भांडवलधारीवर अवलंबून राहिली जात …

Read More »

जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार

उत्तम पाटील : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चुरशीने लढवण्यात आलेल्या निवडणुकीत बोरगाव शहरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून भावी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे …

Read More »

बोरगाववर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम

हवले गटाला एक जागा : भाजपाला खाते खोलणे अशक्य निपाणी (वार्ता) : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (ता. 30) येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी झाली. त्यामध्ये उत्तम पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारुन 17 पैकी 16 जागा हस्तगत केल्या. तर हवले गटाला एका जागेवर …

Read More »

कर्नाटकात पेट्रोल 10 तर डिझेल 8 रुपयांनी स्वस्त!

सीमाभागातील 20 पेट्रोलपंप चालक अडचणीत : निपाणी, कोगनोळीत खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही व्यावसायातील वस्तूंच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकर्‍यांवर आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान कर्नाटकात पेट्रोल जवळपास 10 रुपये तर डिझेल 8 रुपये …

Read More »