युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत शुगर्सचा सहावा गळीत हंगाम प्रारंभ निपाणी (वार्ता) : जैनापुर (ता. चिक्कोडी) येथील अरिहंत शुगरचा यंदाच्या वर्षातील गळीत हंगामाचा चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून या भागातील इतर कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना दर देणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. ते कारखान्याच्या …
Read More »ऊरूस उत्सव शांततेत पार पाडा
मंडळ पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी शांतता बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब यांचा ऊरुस गुरुवारपासून (ता.२६) सुरू होत आहे. हा ऊरूस उत्सव शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले. उरुसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता …
Read More »द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे नोंदवा
निपाणीत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन …
Read More »बेळगाव, रेंदाळ संघ नितीन शिंदे चषकाचे मानकरी
‘धनलक्ष्मी’तर्फे क्रिकेट स्पर्धा, ४६ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील टॉप स्टार स्पोर्टस् क्लबच्या सहकार्याने धनलक्ष्मी संस्थेतर्फे नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ येथील म्युनिसीपल हायस्कूलच्या मैदानावर नितीन शिंदे चषक-२०२३, ग्रामीण व शहरी क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये शहरी विभागात बेळगाव येथील के. आर. शेट्टी तर ग्रामीण विभागात रेंदाळ स्पोर्ट्स क्लबने …
Read More »अग्निशामक बंबच आमचे दैवत!
२४ तास ऑन ड्युटी ; खंडेनवमीला झाले वाहनांचे पूजन निपाणी (वार्ता) : ‘दसरा असो की दिवाळी, सण असो अथवा उत्सव, आमची २४ तास ड्युटी चाललेलीच असते. आगीच्या घटना घडताच घरातील सुख-दुःखाचे प्रसंग असतानाही सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला जावेच लागते. अग्निशामक गाडीवरच आमच्या संसाराचा गाडा चालतो. अग्निशामक बंब आणि त्याचे साहित्य …
Read More »दहा तास वीजेसाठी हुबळी हेस्कॉमवर २७ ला मोर्चा
राजू पोवार; कार्यालयाला ठोकणार टाळे निपाणी (वार्ता) : वीजपुरवठ्याअभावी उसासह इतर पिके इतर वाळू लागली आहेत. याशिवाय शॉर्टसर्किटमुळे उसासह इतर पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे दहा तास वीज पुरवठा करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी नुकसान …
Read More »निपाणीत दुर्गामाता दौडीतून देशभक्तीचा जागर
निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती शिवाजी चौक तरुण मंडळतर्फे घटस्थापनेपासून शहरातील विविध भागात दुर्गामाता दौड काढली जात आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सलग दहाव्या दिवशी धारकरी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कायम आहे. या दौडीतून निपाणी शहर आणि परिसरात देशभक्तीचा जागर दिसून येत आहे. मंगळवारी दौडीचा शेवटचा दिवस …
Read More »निपाणीतील विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी दोघा मित्रांना अटक
१२ तासात खुनाचा उलगडा निपाणी (वार्ता) : निपाणी संभाजीनगर येथील विद्यार्थी साकीब समीर पठाण या १४ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणाचा तपास १२ तासात लावण्यात निपाणी पोलीसाना यश आले. मित्रांनीच साकीबचा खून केला असून खुनाचे नेमके प्रकरण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मोबाईलवर बोलण्यातून भांडण होवून भांडणाचे खुनात पर्यावसन झाल्याची …
Read More »आकर्षक रांगोळ्या, पंचारतीने निपाणीत दुर्गामाता दौडची नवमी
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता दौंडला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आकर्षक रांगोळ्या, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, पंचारती औक्षण अशा भारलेल्या वातावरणात निपाणी ते दुर्गा माता दौडशी नवमी साजरी झाली. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तिचे पूजन चारुदत्त पावले व ध्वज आणि …
Read More »घरकुल योजनेतील लाभार्थीवर कारवाईचे निर्देश
जिल्हा पंचायत अधिकाऱ्याकडून पत्र : तक्रारदारांची माहिती निपाणी (वार्ता) : शासकीय घरकुल योजना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी संबंधित घरकुल लाभार्थी कडून संबंधित रक्कम व्याजासह वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी तालुका पंचायत अधिकारी आणि तक्रारदारांना पाठवल्याची माहिती तक्रारदार बिराप्पा मुधाळे यांनी दिली. याबाबत जिल्हा पंचायत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta