संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिल्व्हर डेल वृध्दाश्रमातील वृध्दांना वूलन शॉल वाटपाने माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचे संचालक बसनगौडा पाटील यांचेमार्फत शॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर डेल वृध्दाश्रमाच्या प्रमुख क्विझंटी यांनी बसनगौडा पाटील …
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकर श्रींच्या भेटीला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींची भेट घेऊन श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर स्वामीजींबरोबर बोलताना म्हणाल्या, स्वामीजी तुमच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच आपणाला धक्काच बसला. तुम्ही अपघातात सुखरुप …
Read More »संकेश्वरातील नेहरु रस्त्याचे रुंदीकरण कधी….?
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे युवानेते बसनगौडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वरच्या जुन्या गावात नेहरु रस्ता, सुभाष रस्ता ही बाजारपेठ समजली जायची. संकेश्वर गावाचा विस्तार वाढत गेला तशी बाजारपेठ जुन्या पी. बी. रोड, कमतनूर वेस ते लक्ष्मी बेकरी …
Read More »संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी …
Read More »शिडल्याळींची आरोग्य सेवा गरीबांना लाभदायक ठरावी : रमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची …
Read More »संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …
Read More »योगगुरू बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा साजरी.
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संकेश्वरतील प्रसिद्ध पुरोहित वामन पुराणिक यांना शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वामन पुराणिक म्हणाले आपल्या गुरुजनांविषयी नेहमीच आदरभाव ठेवा. …
Read More »संकेश्वरात उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे खास बेंदूरनिमित्य आयोजित हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय बैलजोडी उत्कृष्ट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. बळीराजा आपल्या पोशिंदा बैलांचा बैलपोळा सण पावसाची पर्वा न करता अमाप उत्साही वातावरणात साजरा करताना दिसला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट बैलजोडींची गावातील प्रमुख मार्गे सवाद्य मिरवणूक …
Read More »शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी : श्री अदृश्य काडसिध्देश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : शिक्षणाला परिश्रमाची जोड हवी असल्याचे कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृष्य काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर येथील एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेच्या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन श्रींनी शिक्षण कसे असायला हवे असल्याचे सांगितले. प्रारंभी शाळेय मुलींनी शानदार नृत्य सादर केले. उपस्थितांचे स्वागत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta