संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील GRSA स्केटिंग रींक वर घेण्यात आलेल्या ‘समर व्हेकेशन स्पीड रोलर’ स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या संकेश्वर (शाखा) स्केटरनी घवघवीत यश संपादन केले आहे. विजेत्या स्केटिंगपटूंना संकेश्वर ए.पी.एम.सी. संचालक नंदू मुडशी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे. त्यांनी स्केटरना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. …
Read More »काॅंंग्रेसवर महेश हट्टीहोळी नाराज
संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा …
Read More »सामान्य प्रसुतीसाठी योग करा : डाॅ. शामला पुजेरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : गरोदर महिलांनी (नाॅर्मल डिलेवरी) सामान्य प्रसुतीसाठी योग-प्राणायम करायला हवे असल्याचे डॉ. शामला पुजेरी यांनी सांगितले. संकेश्वर शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित योग शिबिरात बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर पतंजली योग समितीचे योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी गरोदरपणात महिलांनी कोणती आसने आणि प्राणायाम कसे करावे याची माहिती …
Read More »संकेश्वर प्रभाग १३ निवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. व्ही. ताळूर यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काॅंग्रेस, भाजपा उमेदवारांनी शक्ती प्रर्दशनाने …
Read More »श्रीमंतांचे बीपीएल कार्ड रद्द : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटकातील करदाते (इन्कमटॅक्स भरणारे), सरकारी सेवेत नोकरी करणारे आणि जमीन-जुमला असणाऱ्या १३ लाख लोकांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मात्र बीपीएल कार्डाचा लाभ मिळणार आहे. बरेच रेशन …
Read More »भारतीय नवनिर्माण सेनेकडून उपतहसीलदारांना भू-सेना भरतीचे निवेदन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमध्ये आज भारतीय नवनिर्माण सेनेकडून भू- सेना भरती परीक्षा लवकरात लवकर घेण्याविषयीचे निवेदन उपतहसीलदार यांना देण्यात आले, याविषयीची माहिती देताना भारतीय नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विकास ढंगे म्हणाले, कोरोना महामारीने गेली दोन वर्षे झाली भू-सेना भरती परिक्षा होऊ शकलेली नाही. याविषयी आम्ही भारताचे संरक्षण मंत्रीमहोदयांना आर्मीची (भू-सेना) परिक्षा …
Read More »नेत्यांचं डान्स आणि ढोलकी वादन….
संकेश्वर (महंमद मोमीन) : नुकतीच बसवजंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. बेल्लद बागेवाडी आणि हरगापूरगड येथील बसवजयंतीची चर्चा लोकांत चांगलीच रंगलेली दिसत आहे. बेल्लद बागेवाडीतील बसवजयंती मिरवणुकीत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सिनेगितांच्या तालावर देहभान विसरून केलेले नृत्य लोकांत चांगलेच चर्चेत दिसत आहे. रमेश …
Read More »संकेश्वरात शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्धतेने आदरांजली
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी चौकात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. विक्रम कर्निंग म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज हे खरे समाज सुधारक, शिक्षणप्रेमी होते. त्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणात सवलती मिळवून देऊन समाजाची उन्नती घडविण्याचे कार्य केले. गिरीश कुलकर्णी म्हणाले, …
Read More »प्रभाग १३ साठी तात्याचं नाव आघाडीवर
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला …
Read More »प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?
अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta