२४ तासात खुनाचा उलगडा निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने येथील हौसाबाई सावंत कॉलनी मधील राहुल उर्फ आनंद शिवाप्पा सुभानगोळ या युवकाचे अपहरण करून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) उघडकीस आली होती. याप्रकरणी निपाणी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपी कौस्तुभ अमोल …
Read More »रिक्षा व्यवसायिकांच्या समस्यांबबाबत निपाणी रिक्षा व्यवसायिकांचे मंत्री लाड यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य कामगार मंत्री संतोष लाड यांनी विविध क्षेत्रातील संघटनांच्या महत्वाच्या मागण्या विषयी चर्चा आणि बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि निपाणी येथील रिक्षा असोसिएशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजानन खापे, सेक्रेटरी अब्दुलभाई मेस्त्री -दुबईवाले बेळगाव …
Read More »आधार लिंक नसल्यास पेन्शन होणार बंद : तहसीलदार मुजफ्फर बळीगार
बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात एकूण 43 हजार पेन्शनधारक नागरिक आहेत. यापैकी 1200 हून अधिक नागरिकांनी पेन्शन जमा होत असलेल्या बँक अथवा पोस्ट खात्याला आधार कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळेच अनेकांची पेन्शन जमा न झाल्याच्या तक्रारी आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे …
Read More »खानापूर तालुका दलित महामंडळाची स्थापना
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध चोवीस दलित संघटनांचे एकत्रिकरण करून खानापूर तालुका दलित महामंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती लक्ष्मण मादार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सर्व दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यात जातीय सलोखा अबाधित असून तालुक्यातील या सलोख्याला तडा जाऊ नये, तसेच सर्व …
Read More »दसरा सुट्टी 9 ते 24 ऑक्टोबरपर्यंत
बेळगाव : सरकारी तसेच अनुदानित शाळांमधील सहामाही परीक्षा अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवार दि. 9 पासून दसरा सुटीला सुरुवात होणार आहे. दि. 9 ते 24 ऑक्टोबरदरम्यान सरकारी शाळांना दसरा सुटी देण्यात येणार आहे. यावर्षी घटस्थापनेपूर्वी एक आठवडा विद्यार्थ्यांना दसरा सुटी मिळणार असल्याने दसऱ्याच्या तयारीला वेळ मिळणार आहे. कर्नाटकात दसरोत्सव …
Read More »शेतकरी संघटनेचे उद्या गणेबैल येथे आंदोलन
खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेने यापूर्वीच याबाबत इशारा दिला आहे. बेळगाव – गोवा महामार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नसून, …
Read More »बेपत्ता संपतकुमारचा जबाब पोलिसांना चक्रावून टाकणारा
परीक्षेला बसू शकलो नाही म्हणून तेलंगणाची वाट धरली खानापूर (प्रतिनिधी) : आठवडाभर तालुक्यांत चर्चेचा विषय ठरलेल्या कोडचवाड (ता. खानापूर) येथील संपतकुमार या बेपता युवकाचा शोध लावण्यास नंडगड व त्यांचा पूर्ण तपास पोलीस पथकाला यश आले असले तरी तो फिल्मी स्टाईलने बेपत्ता का? झाला असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे. नुकतेच …
Read More »निपाणीतील युवकाच्या खून प्रकरणी संशयित आरोपींची कसून तपासणी
निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने मित्राचे अपहरण करून त्याचा भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. तर संशयित आरोपी कौस्तुभ अमोल औंधकर (वय २१, रा. मुगळे गल्ली, निपाणी) व शैलेश संभाजी बोधले (२३, रा. बालाजी नगर, निपाणी) हे दोघेही त्याच दिवशी …
Read More »टी. बी. लोकरे यांना स्काऊट गाईडचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
निपाणी (वार्ता) : भारत स्काऊट गाईड कर्नाटक राज्य प्रधान कार्यालय बंगळूर यांच्यातर्फे यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श स्काऊट गाईडचा शिक्षक पुरस्कार नांगनूर (ता. निपाणी) येथील शाळेतील स्काऊट, गाईडचे शिक्षक टी. बी. लोकरे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण बंगळूर येथील कोंडजी बसप्पा सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य मुख्य आयुक्त पीजीआर सिंधिया तर …
Read More »शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मार्केट
आडी डोंगराजवळ होणार प्रारंभ; शेतकऱ्यांची थांबणार पिळवणूक निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या बारमाही पाण्यामुळे ग्रामीण भागातील शेतीचे तंत्रज्ञान बदलले आहे. नगदी पिकाबरोबरच या भागातील अनेक शेतकरी भाजीपाला पिके घेत आहेत. पण बाजारपेठेत त्याची विक्री करताना व्यापारी व अडतांना किमान दहा टक्के कमिशन द्यावे लागते. शिवाय कवडी मोलाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta