Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

बोरगावच्या जय गणेश मल्टिपर्पजला 10 लाखाचा नफा

  अध्यक्ष अभयकुमार मगदूम : 13 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात 10 लाख 2 हजार 680 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. संस्थेच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खानापूर भाजपवतीने विविध कार्यक्रम

  खानापूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्यावाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरपासून दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकताच रक्तदान शिबीराचे आयोजन करून येथील सरकारी दवाखान्यात मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने शालेय साहित्य वाटप

  कोगनोळी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग यांच्यावतीने गजबरवाडी, भिवशी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. गजबरवाडी शाळेमध्ये यावेळी मराठी शाळेत विध्यार्थी संख्या घटत का चालली याबद्दल युवा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा किती महत्वाची आहे हे स्पष्ट शब्दात सांगण्याचा …

Read More »

खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीला १४ लाखाचा नफा

खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. १५ रोजी मराठी मुलांची शाळा चिरमुरकर गल्ली येथे संपन्न झाली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बी. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष ओ.एन्. मादार यांनी स्वागत केले तर सचिव निवृत्ती पाटील यांनी अहवाल वाचन केले व सोसायटीच्या …

Read More »

पिपल्स को-ऑप. सोसायटी प्रगतीपथावर : शहनाज गडेकाई

संकेश्वर (महंमद मोमीन) : पिपल्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी अल्पावधीत प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहनाज गडेकाई यांनी सांगितले. त्या संस्थेच्या ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होत्या. प्रारंभी दिवंगत मंत्री उमेश कत्ती आणि दिवंगत महनिय व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल वाचन शामलिंग हालट्टी (सीईओ) यांनी …

Read More »

बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एकाला तीन वर्षांची शिक्षा

  चिक्कोडी न्यायालयाचा निकाल, 2015 मधील प्रकरण अंकली (प्रतिनिधी) :  बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी एकाला तीन वर्षांची कठीण शिक्षा व 20 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. चिक्कोडी येथील जेमएएफसी प्रधान न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. आनंद महादेव घरबुडे रा. जैनापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, जैनापूर क्राॅस येथे …

Read More »

संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सौहार्दला १ कोटी २२ लाख रुपये नफा, सभासदांना २५% लाभांश जाहीर..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १ कोटी २२ लाख ५२३ रुपये नफा झाला असून सभासदांना २५ टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवानंद जी. संसुध्दी यांनी सांगितले. ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत मंत्री …

Read More »

मुत्नाळ येथे बुधवारी सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे किर्तन..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या मुत्नाळ तालुका गडहिंग्लज येथील एस. डी. हायस्कूल येथे बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै.लक्ष्मीबाई नवलाज यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

Read More »

डी. के. शिवकुमारांच्या अडचणीत वाढ

उच्च न्यायालयाच्या आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना करचुकवेगिरीचे खटले सोडण्याच्या निर्णयाविरोधात आयकर विभागाने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाने केलेल्या काही निरीक्षणांना स्थगिती दिली. न्यायालयाने या प्रकरणी …

Read More »

खानापूरात भाजपच्या वतीने मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवारी दि. 19 रोजी येथील सरकारी दवाखान्यात मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जनतेने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुस्टर डोसचा प्रारंभ भाजप नेते तालुका मेडिया प्रमुख व माजी शहर अध्यक्ष …

Read More »