नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने आमदार, माजी केंद्रीय मंत्री बसनागौडा पाटील यत्नाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ७२ तासांच्या आत उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये सुरू असलेल्या कारवायांनी मोठे वळण घेतले आहे. यत्नाळ यांना सोमवारी नोटीस बजावून भाजपने धाडसी पाऊल …
Read More »खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित
खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची …
Read More »एरो इंडियाचे उद्यापासून चित्तथरारक प्रदर्शन
आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन बंगळूर : शहरातील येलहंका हवाई तळावर १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शन, एअरो इंडिया २०२५ साठी मंच सज्ज झाला आहे. द्वैवार्षिक एअरो इंडिया शोच्या १५ व्या आवृत्तीत नवीनतम अत्याधुनिक वैमानिक तंत्रज्ञानाचे उद्या (ता. १०) अनावरण केले जाईल. बहुतेक स्वदेशी …
Read More »पोक्सो प्रकरणी येडियुरप्पा यांना अटकपूर्व जामीन
खटला रद्द करण्यास नकार बंगळूर : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्धचा पोक्सो खटला रद्द करण्यास नकार देणाऱ्या राज्य उच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुडा प्रकरणातील सीबीआय चौकशीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर लगेचच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन …
Read More »मुडा घोटाळा : सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) च्या जागेच्या कथित बेकायदेशीर वाटपाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका राज्याच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य उच्च न्यायालयाने मुडा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय, मुख्यमंत्री सिद्धरामय्या सीबीआय चौकशीच्या धक्क्यातून …
Read More »संकेश्वर शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव अमाप उत्साहात संपन्न!
संकेश्वर : ग्रामदैवत जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने मठगली परिसरात दुतर्फा लहान-मोठे दुकाने गर्दी झाली होती. दुपारी चारच्या सुमारास संस्थान मठाचे मठाधिपती जगद्गुरु श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी यांनी नारायण मंदिरकडे नारायण मंदिर कडे पालखीतून प्रस्थान केले. …
Read More »बिटकॉइन घोटाळा : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड अडचणीत; एसआयटीची नोटीस
बंगळूर : कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांना अटक होण्याची भिती आहे. नलपाड यांचे हॅकर श्रीकीशी व्यावसायिक संबंध होते, असे तपासात आढळून आले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलम ४१ अंतर्गत आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्या, (ता. ७) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. काही महिन्यांपूर्वी, …
Read More »बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा
बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने माजी मंत्री आणि भाजप नेते मालुरु कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बनावट कागदपत्रे देऊन आणि कर्ज मिळवून लोकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी, एमटीव्ही रेड्डी, श्रीनिवास आणि मुनिराजू हे चौघेही …
Read More »हद्दवाढीतील मतदारांची नावे नगरपालिकेत नोंदवा
निपाणी : येथील नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाली आहे. पाच ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ७५ सर्व्हे नंबर नगरपालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेची सध्या असणाऱ्या ३१ प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या सर्व्हे नंबरमधील मतदारांची नावे ग्रामपंचायतीमधून कमी करून नगरपालिका मतदार यादीत नोंद केल्यानंतरच नगरपालिका निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे …
Read More »निपाणी नगरपालिकेने ४ कोटी रुपयांची थकबाकी द्यावी : कंत्राटदार जैन इरिगेशनची मागणी
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची २४ तास पाणी योजना देखभालीचे काम जैन इरिगेशन कंपनीला देण्यात आले आहे. एप्रिल २०२३ पर्यंतच्या कामाचे बिल पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. त्यानंतर दोन वर्षापासून कोणतीच रक्कम दिलेली नाही. तरीही पालिकेच्या आदेशानुसार अतिरिक्त पाईपलाईन टाकली आहे. पण दोन वर्षापासून गळती दुरुस्ती व इतर कामांचे बिल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta