कोविड नियंत्रणासाठी निर्बंध; लॉकडाऊनचे भवितव्य गुरुवारी बंगळूर (वार्ता) : कर्नाटक सरकारने मंगळवारी विद्यमान नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. कोविड संसर्गाचा वाढता प्रसार व राज्याची 10.30 टक्क्यांवर गेलेली सकारात्मकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. विद्यमान निर्बंध 19 जानेवारी रोजी संपणार होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या …
Read More »विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर शाळाबंदीचे सावट!
12 हजारांचे उद्दिष्ट : आठवड्याभरात केवळ 40 टक्के लसीकरण निपाणी (वार्ता) : आरोग्य विभागाच्या वतीने 15-18 वयोगटातील शाळाकरी विद्यार्थ्यांना लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शासनाने शाळा बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यात अद्याप असा आदेश काढण्यात आला नसला तरी येत्या काही दिवसात त्याची शक्यता …
Read More »वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन
राजू पोवार : रयत संघटनेतर्फे वनाधिकार्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यापासून शेंडूर व परिसरातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून ऊसासह इतर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शेतकर्यांमध्ये ही या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, …
Read More »संकेश्वर बाजारात ट्रॉफिक जाम…!
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरची प्रमुख बाजारपेठ आज ट्रॉफिक जाम झालेली दिसली. शनिवार, रविवार विकेंड कर्फ्युमुळे जुना पी. बी. रस्ता ते कमतनूर वेस तसेच गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बाजारात किराणा वस्तू, तसेच अन्य वस्तू पोच करण्यासाठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात आल्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने लोकांच्या गर्दीत फसलेली पहावयास …
Read More »सहकार शिल्पी दिवंगत बसगौडा पाटील यांना अभिवादन
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे सहकार शिल्पी, शिक्षणप्रेमी दिवंगत बसगौडा पाटील यांचा जन्मदिवस आचरणेत आला. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी बसगौडा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बसगौडा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या हस्ते एस. एस. कला आणि …
Read More »आदिवासी जमातीच्या लोकांना सरकारने सुरक्षा देणे गरजेचे
खानापूर (वार्ता) : भारतातील 700 हून अधिक आदिवासी जमाती व गिरीजन विकास यांच्या उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी संविधानाच्या निर्मात्यानी राखीव व इतर सवलती दिल्या. या प्रकारे त्या लोकांना परिशिष्ट जमाती समावुन कायदा तयार केला. मात्र अन्य धर्मात मतांतर झालेल्या, तसेच आपली संस्कृती, श्रध्दा, परंपरा सोडून मतांतर केलेल्याच्या सवलती सरकारकडून घेतल्या जात …
Read More »खानापूर समितीच्या बैठकीत आम. अंजली निंबाळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी 2 वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत म. ए. समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात खानापूर तालुक्यातील …
Read More »विकेंड कर्फ्यूमुळे रविवारी निपाणीत शुकशुकाट
शहराच्या वेशीवर कोरोनाची धडक : रूग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटकातून वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने नाईट कर्फ्यूबरोबरच शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यू पुकारला आहे. या विकेंड लॉकडाऊनला निपाणी शहर परिसरात रविवारीही(ता.9) चांगला प्रतिसाद मिळाला. एसटी बस रिक्षा, खाजगी वाहने आणि …
Read More »जोल्ले दाम्पत्यांच्या विरोधात सदलगा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान 26 डिसेंबर रोजी भाजप पक्षाचे बाहेरगावच्या कार्यकर्त्यांमध्ये व बोरगाव येथील नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला होता. निवडणुकीत पैसे वाटप आवरण हा वाद निर्माण झाला. यावेळी काही भाजप कार्यकर्ते बोरगाव येथील आठ जणांवर पोलीस स्थानकात फिर्याद …
Read More »प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडणे आवश्यक
उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta