पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट सुद्धा फायनल भारतीय हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष हॉकी फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. भारताने नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी भारताने इंचॉन येथे 2014 मध्ये पुरुष हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई …
Read More »टीम इंडियाला मोठा झटका, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण?
चेन्नई : भारताचा सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला गिलच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. कारण यंदाच्या मोसमात गिल जबरदस्त फॉर्मात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना …
Read More »न्यूझीलंडचा इंग्लंडवर 9 विकेटने विजय, कॉन्वे-रविंद्रचा शतकी तडाखा
अहमदाबाद : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात गत उपविजेत्या न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला. अहमदाबादच्या स्टेडिअवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ विकेट आणि 82 चेंडू राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले, त्यानंतर फलंदाजांनी इंग्लंडची गोलंदाजी फोडून काढली. इंग्लंडने दिलेले 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 9 विकेट आणि 82 चेंडू …
Read More »विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून प्रारंभ!; इंग्लंड-न्यूझीलंड संघांमध्ये सलामीची लढाई
अहमदाबाद : आयसीसी वन डे विश्वचषकाच्या महायुद्धाला आजपासून अहमदाबादच्या रणांगणात सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. …
Read More »आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड सुरूच
10 हजार मीटर शर्यतीत दोन पदके जिंकली, कार्तिक आणि गुलवीरने इतिहास रचला बीजिंग : चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी अथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. भारताकडून या स्पर्धेत सहभागी …
Read More »भारताला टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्णपदक; रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला
बीजिंग : चीनमधील हंगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला. त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना ट्रायब्रेकरमध्ये २-६, ६-३,१०-४ अशा सेटमध्ये हरवत सुवर्णपदक जिंकले. पहिला सेट हरल्यानंतर रोहन बोपण्णा आणि ऋतुजा …
Read More »वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! अश्विनला संधी
मुंबई : क्रिकेट विश्वचषकापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जखमी खेळाडू अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी न झाल्याने आता त्याच्याऐवजी रविचंद्रन अश्विनचा टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. याचाच अर्थ विश्वचषकासाठी …
Read More »भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी, श्रीलंकेला नमवत जिंकले गोल्ड
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. श्रीलंकेच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ११६ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेच्या संघ २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात ९७ धावांपर्यंत मजल मारु शकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील …
Read More »भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, कांगारुंना नमवत मालिकाही घातली खिशात
इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशा फरकाने विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी
सचिन तेंडुलकरची उपस्थिती वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे भव्य स्टेडियम बांधल्यास लोकांची संख्या वाढेल, रोजगार उपलब्ध होईल, ज्याचा …
Read More »