Saturday , November 23 2024
Breaking News

क्रिडा

विंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध खेळणार टी-20 मालिका!

  नवी दिल्ली : विश्वचषक 2023 चे मंगळवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासोबत या हाय-व्होल्टेज स्पर्धेची तयारी करणार आहे. यानंतर आशिया कपही होणार आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाला आणखी एक मालिका खेळायची आहे. ही टी-20 मालिका असली तरी त्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करताना दिसणार आहे. आशिया …

Read More »

‘भारतात संघ पाठवला नाहीतर…!’ आयसीसीचा पाकिस्तानला सज्जड दम!

  नवी दिल्ली : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी राऊंड रॉबिन स्टेज अंतर्गत सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी जेतेपदने हुलकावणी दिली …

Read More »

वर्ल्डकप सामन्यांच्या वेळेत मोठा बदल

  मुंबई : आयसीसी वन-डे वर्ल्डकप 2023चे यजमान पद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना दि. ५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने मंगळवारी (दि.२७) ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. …

Read More »

अजित आगरकर होणार चीफ सिलेक्टर? बीसीसीआय लवकरच करणार घोषणा

  मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला चीफ सिलेक्टर बनवले जाऊ शकते. वास्तविक, तो या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते आहे. सध्या चीफ सिलेक्टरची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहे. मात्र लवकरच बीसीसीआय नव्या चीफ सिलेक्टरची निवड जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर हे …

Read More »

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

  मुंबई : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थरराला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात …

Read More »

अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

  मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथेच होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकिस्तानची विनंती फेटाळत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. जय शाह यांनी आज मुंबईत घोषणा केली. वर्ल्ड कप फायनल आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 …

Read More »

रिंकू सिंगची टीम इंडियाच्‍या टी-20 संघात होणार ‘एन्ट्री’?

  मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वन-डे संघांची घोषणा झाली आहे. मात्र,पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघाची निवड अद्याप हाेणे बाकी आहे. आयपीएल 2023 मध्ये आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्‍ध करणार्‍या रिंकू सिंगची टीम इंडियाच्‍या टी20 संघात निवड होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. नुकत्‍याच संपलेल्‍या इंडियन प्रीमियर लीगच्‍या …

Read More »

विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा 27 जूनला?

मुंबई : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले जाऊ शकते. आयसीसीने या दिवशी मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समजते आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक …

Read More »

“…तर मी खूप निराश होईन”, रवी शास्त्रींचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य

  मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यापैकी वनडे संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. यावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, विंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या संजू सॅमसनला अद्याप त्याच्या पूर्ण क्षमतेची …

Read More »

टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

  नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये आता काही जागा रीक्त असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरर ही माहिती दिली आहे. बीसीसीआयमध्ये कोणत्या पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी अटीन व नियम काय असतील, याची माहिती आता समोर आली आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारी …

Read More »