मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली …
Read More »पंत, बुमराह, राहुल नव्हे श्रेयस अय्यर होणार कसोटीत कर्णधार?
मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा सुरू असतानाच कर्णधार पदाच्या जबाबदारीसाठी धक्कादायक नाव समोर आले आहे. श्रेयस अय्यरकडे कसोटी संघाचे …
Read More »क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूशी कोविड लसीचा संबंध?
एका अहवालात डॉक्टरांचा खळबळजनक दावा मेलब : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी लेगस्पिनर, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न याच्या मृत्यूवरुन अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आता पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूवरुन चर्चा रंगल्या आहेत. वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची लस असू …
Read More »वनडे विश्वचषकात पाकिस्तानचा ख्वाडा, आता केली नवीन मागणी
नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे चार महिने उरलेत. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. त्याला कारण पाकिस्तान संघ जबाबदार आहे. कधी भारतामध्ये खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला.. तर कधी सुरक्षेचं कारण दिले… पाकिस्तानने प्रत्येकवेळा …
Read More »बीसीसीआयमध्ये सावळा गोंधळ! ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, ना मोठा रेकॉर्ड आणि तेच निवडतात भारतीय क्रिकेट टीम!
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की निवडकर्त्यांकडे ना दृष्टीकोन आहे, ना खेळाचे सखोल ज्ञान आहे, ना क्रिकेटची समज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निवड समितीच्या अनुभवावर प्रश्न उपस्थित होत आहेत. चेतन शर्मा यांना हटवल्यानंतर …
Read More »रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर? अजिंक्य रहाणे कर्णधारपदाच्या शर्यतीत
नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंना एका महिन्याची दीर्घ विश्रांती मिळाली आहे. टीम इंडियाला आता पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिजला जायचे आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होत आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामनेही खेळले जाणार आहेत. दरम्यान, …
Read More »टीम इंडियाचा टी-20 संघ बदलणार!
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता पुढील डब्ल्यूटीसीच्या मोहिमेची सुरुवात ॲशेस मालिकेने होणार असून टीम इंडियाही वेस्ट इंडिज दौऱ्याने नव्याने सुरुवात कराण्यास सज्ज झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या …
Read More »श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराहचे आशिया कपमधून पुनरागमन होण्याची शक्यता
नवी दिल्ली : आगामी आशिया कपची तारीख जाहीर करण्यात आली असून हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसह श्रीलंकाही भूषवणार आहे. पाकमध्ये चार श्रीलंकेत नऊ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार …
Read More »आशिया कप स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून होणार सुरुवात; हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान-श्रीलंकेत सामन्यांचे आयोजन
नवी दिल्ली : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. कारण आगामी आशिया कप 2023 स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात असणार आहेत. नुकतीच आशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आज आशियन क्रिकेट काऊन्सिलने …
Read More »विंडीज दौऱ्यावर टीम इंडिया आजमावणार बेंच स्ट्रेंथ, “या” युवा खेळाडूंना मिळेल संधी!
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे उभय संघांमध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. …
Read More »