Monday , December 8 2025
Breaking News

क्रिडा

चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन

  अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे. कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं. जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन …

Read More »

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी यशस्वी जयस्वालची भारतीय क्रिकेट संघात वर्णी

  नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं आहे. यशस्वी जयस्वालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं, टीम इंडियात वर्णी यशस्वी जायस्वालचा आगामी वर्ल्ड …

Read More »

आयपीएलचा कोण होणार चॅम्पियन? गुजरात की चेन्नई

  अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा महाअंतिम सामना आज (रविवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने येणार आहेत. चेन्नईचे नेतृत्व कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनी करणार आहे, तर …

Read More »

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला मिळणार सुमारे 13.2 कोटी!

  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना सुरू होणार आहे. दरम्यान, आयसीसीने या सामन्यापूर्वी विजेत्या संघावर किती पैशांचा वर्षाव केला जाईल आणि उपविजेत्या संघाला किती पैसे दिले जातील याची घोषणा केली. बक्षिसाच्या रकमेत कोणताही बदल नाही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीने दिलेल्या …

Read More »

टीम इंडियाला लागले वेध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे

  नवी दिल्ली : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केल्यामुळे आरसीबीचे प्ले ऑफ गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तथापि, ती सल दूर ठेवून आता विराट कोहलीसह अन्य खेळाडू आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीस लागले आहेत. आरसीबीला गेल्या 16 हंगामांत एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली …

Read More »

विराट कोहलीची रँकिंगमध्ये मोठी घसरण

  नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. रँकिंगमधील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नुकसान झाले असून एका नव्या खेळाडूचा रँकिंगमध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, पहिला पाच क्रमांकांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. टी-20 क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव चमकत आहे आणि …

Read More »

कुस्तीपटूंचा ‘काळा दिवस’, बृजभूषण सिंह यांना विरोध कायम

  नवी दिल्ली : भाजपाचे आमदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा 19 वां दिवस आहे. जतंर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. कुस्तीपटूंची विरोधाची ही पद्धत सोशल मीडियावर …

Read More »

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम

  मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 ला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह सुरुवात होणार आहे. सुमारे पाच …

Read More »

आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर, विराट कोहलीला मोठा फायदा!

  नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आयसीसी वनडे क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. तो आता सातव्या क्रमांकावर आला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वनडेत त्याने अर्धशतक (54) फटकावले होते. या खेळीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अजूनही वनडे …

Read More »

श्रीलंकेचे ‘मिशन वर्ल्डकप’ धोक्यात! न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्याने फटका

  कोलंबो : न्यूझीलंड विरुद्धची दुसरी वनडे रद्द झाल्याने श्रीलंका संघाचे मिशन वर्ल्डकप धोक्यात आले आहे. आशिया कप चॅम्पियन असलेला हा संघ आता अगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या …

Read More »