Monday , December 8 2025
Breaking News

क्रिडा

नोवाक जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन!

विम्बल्डन 2022 या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, …

Read More »

भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी विजय; मालिकेत 2-0 आघाडी

बर्मिंगहॅम : भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंचा संपूर्ण संघ 121 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने 49 धावांनी सामना जिंकत ज्या मैदानावर इंग्लंडने कसोटीत भारताला मात दिली होती त्याच एजबेस्टनमध्ये टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत मालिकेवर कब्जा केला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक …

Read More »

जेबुरला हरवून रिबिकानाने जिंकले ग्रँडस्लॅम

चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (९ जुलै) कझाकिस्तानची एलेना रिबाकिना आणि ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर यांच्यात महिला एकेरीची लढत झाली. एलेना रिबाकिनाच्या रुपात विम्बल्डनला नवीन विजेती मिळाली आहे. पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिने ओन्स …

Read More »

रवींद्र जाडेजा चेन्नईची साथ सोडणार? इंस्टाग्रामवरून हटवल्या सीएसके संबंधित सर्व पोस्ट

मुंबई : चेन्नईचा माजी कर्णधार रवींद्र जाडेजानं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून चेन्नई सुपरकिंग्ज संबंधित सर्व पोस्ट हटवल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, रवींद्र जाडेजानं इंस्टाग्रामवरून सीएसके संबंधित पोस्ट का हटवल्या? याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, रवींद्र जाडेजा चेन्नईचा संघ सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलंय. आयपीएलचा पंधरावा हंगाम …

Read More »

भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय

साउथॅम्टन ; वृत्तसंस्था : हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ५० धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने प्रथम शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 51 धावा केल्या आणि नंतर चार विकेट्स घेतल्या.199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव …

Read More »

भारतासमोर विजयाचे टार्गेट, इंग्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना

साऊथम्टन : हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (गुरुवार) साऊथम्टनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. मात्र, यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यार …

Read More »

वेस्ट इंडिज दौरा : शिखर धवनकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिज दौर्‍यावर होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, …

Read More »

इंग्लंडचा भारतावर 7 गड्यांनी विजय; मालिका बरोबरीत

बर्मिंगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहम येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील हा उर्वरीत पाचवा …

Read More »

दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांचा; इंग्लंडची अवस्था 84/5

बर्मिंगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम खेळ दाखवला आहे. फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतरही पंत-जाडेजाच्या शतकाच्या जोरावर भारताने 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर गोलंदाजीतही कमाल करत दुसरा दिवस संपण्याआधी केवळ 84 धावांवर इंग्लंडचे पाच गडी तंबूत धाडले आहेत. ज्यामुळे आता इंग्लंडचा संघ 332 धावांनी पिछाडीवर …

Read More »

शरद पवारांना आणखी एक धक्का; भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यामुळे पवारांसोबत महाराष्ट्रातील मल्लांना धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाची बैठकीत निर्णय …

Read More »