नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती. याबाबत अधिकृत पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार …
Read More »अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अखेर ‘ग्रह’वापसी
नवी दिल्ली : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आज पहाटे ग्रहवापसी झाली आहे. अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या होत्या मात्र तब्बल नऊ महिने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून पडल्या होत्या. आज पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी प्लोरिडाच्या किनारपट्टीवर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं यशस्वी लँडिंग झाले आहे. सुनीता …
Read More »गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.दयानंद बांदोडकर (भाऊ) यांची ११४ वी जयंती साजरी…
पणजी : श्रीमती हायस्कूल वेळगे-गोवा येथे गोव्याचे भाग्यविधाते, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि बालकृष्ण बांदोडकर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. श्री. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. पणजी येथील जुन्या सचिवालयात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने …
Read More »‘जणू जगच जिंकले’, अंतराळवीर सुनीता विलियम्स परतीच्या वाटेवर!
नवी दिल्ली : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ महिने वाट पहिल्यानंतर ती पृथ्वीवर परतणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचा क्रू-10 मिशन आता अंतराळ स्थानकात आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचले. यानाचे यशस्वी डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स …
Read More »पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यात घमासान पाहायला मिळत असून बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही ठोक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला असून बीएलए म्हणजे बलूच आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैन्य जवानांना …
Read More »अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्लाचा कट, आयएसआयकडून ट्रेनिंग घेतलेला संशयित ताब्यात
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या संशयाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १९ वर्षीय, अब्दुल रहमान असून तो अयोध्येतील फैजाबाद येथील रहिवासी आहे. …
Read More »उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी 16 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. उत्तराखंड इथल्या चमोलीजवळच्या माणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी …
Read More »देशाच्या राजधानीत उद्यापासून सुरू होणार माय मराठीचा अभूतपूर्व जागर
मराठमोळ्या ग्रंथदिंडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संमेलनाचे उद्घाटन नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे-दिल्ली आयोजित 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड
नवी दिल्ली : ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिली. त्यानंतर विधी व न्याय …
Read More »महाकुंभमेळ्याला जाताना बोलेरो दरीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू
सीधी : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बोलेरोमधून सर्व भाविक महकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी काळाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta