डिंडीगुल : तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली. या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा जण हे इमारतीच्या लीफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. यानंतर तात्काळ त्यांना …
Read More »अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार …
Read More »‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी
पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. …
Read More »भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहेत. अशात राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्सवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये सिब्बल यांनी सांगितेल आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड …
Read More »आरबीआयकडून शेतकऱ्यांना गिफ्ट; विना तारण दोन लाखांचे कर्ज
बेळगाव : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना मदतीसाठी आता विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या शेतकर्यांना विना तारण 1.6 लाखांचे कर्ज देण्यात येते. आता ही …
Read More »अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
अमृतसर : सुवर्ण मंदिराबाहेर झालेल्या गोळीबारातून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी पहाटे सुखबीर सिंह बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराच्या गोळीबारानं सुवर्ण मंदिराबाहेर खळबळ उडाली. मात्र, तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडलं. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा …
Read More »विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स!
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याबाबत …
Read More »आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कार्पियो कारचा एक्सप्रेस वे वर भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पियोमधील पाच …
Read More »‘एक है, तो सेफ है’; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची त्सुनामी पाहायला मिळाली. महायुतीच्या या विजयाचं दिल्लीतही सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …
Read More »झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी
नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने पुन्हा झारखंडमध्ये सत्ता मिळवली आहे. झारखंड सारख्या आदिवासी राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाने दुसऱ्यांना ऐतिहासिक पुनरागमन केलं आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून सोरेन पती-पत्नीवर बंट-बबली म्हणून टीका करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या टीकेला त्यांनी विजयातून प्रत्युत्तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta