प्रयागराज : कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली.दरम्यान याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची …
Read More »तिरुपती मंदिर लाडू वाद : सीबीआयच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ४ जणांना केली अटक
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या तिरूपती मंदिरातील लाडू प्रसाद वादात विशेष तपासणी पथकाने चार लोकांना अटक केली आहे. तिरूपती लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असण्याचे प्रकरण समोर आले होते. या नंतर देशभरातील भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक …
Read More »इंग्लडमधून आलेले फॉरेनर; ठोकला अख्ख्या गावावर दावा!
पटना : बिहारच्या भोजपूर गावामध्ये अचानक पाच विदेशी व्यक्ती पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी असा दावा की हे आमचंच गाव आहे. गावात अचानक विदेशी लोक पोहोचल्याने तेथील ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. ग्रामस्थांनी जेव्हा या लोकांची चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळाले की, हे सर्व लोक मॉरिशसचे पंतप्रधान सर नवीनचंद्र …
Read More »महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार
मुंबई : गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना …
Read More »उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? ; संजय राऊत यांनी दिले संकेत
नवी दिल्ली : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत रहायचे नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय …
Read More »दिल्लीत आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्ष हा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला सून पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीये. आपवर …
Read More »अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ‘आप’टले; दिल्लीत मोठा पराभव
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. केजरीवाल यांच्या ‘आप’ची दिल्लीतून सत्ता गेली आहे. 10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 25 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी …
Read More »फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू
नदिया : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाल्यानंतर होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका …
Read More »एड्स बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले शोषण..
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी पथकाने एका एड्सबाधित तरुणाला अटक केली आहे. आपल्याला हा दुर्धर रोग असल्याचे ठाऊक असतानाही या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि 10 महिन्यांपूर्वी तो तिच्याबरोबर फरार झाला. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. मात्र त्यानंतरही …
Read More »अर्थसंकल्प 2025 : गंभीर आजारावरील 36 औषधे टॅक्स फ्री.…
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी 36 जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta