बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा-२०२४ दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झालेल्या युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत. प्राथमिक गटाचे विजेते पहिला क्रमांक- परम भावकु पाटील – मराठी विद्यानिकेतन बेळगाव दुसरा क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, …
Read More »क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा आज शुभारंभ
बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव काॕस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज गुरुवार दि. 22 रोजी दुपारी 3 वा. शुभारंभ होत आहे. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे. …
Read More »जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराने निधन
बेळगाव : क्लब रोड बेळगाव येथील रहिवासी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे निकटवर्तीय आणि बेळगाव जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. साधे आणि सज्जन व्यक्ती असलेल्या फैजुल्ला माडीवाले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार …
Read More »अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू : रवींद्र खैरे
मराठा सेवा संघाच्या वतीने बेळगावात शिवजयंती बेळगाव : अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू आहेत. खिशात पैसे नसताना मराठी माणूस लग्न, यात्रा, जत्रा, उत्सवात पैसा उडवतो. याचे कारण समाजातील अंधश्रद्धा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे आहे. कर्जबाजारीपणामुळे शेती घरे विकण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, …
Read More »आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबला चॅम्पियनशिप
बेळगाव : नुकताच इचलकरंजी मुन्सिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 22 सुवर्ण 16 रौप्य व 19 कांस्य अशी एकूण 57 पदके संपादित करून घवघवीत यश संपादन केले. कुमार स्वरूप धनुचे, कुमारी वेदा खानोलकर, कुमारी दिशा होंडी, कुमारी आरोही चित्रगार …
Read More »पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांची येळ्ळूरला धावती भेट
बेळगाव : पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दि. 20-02-2024 रोजी येळ्ळूर गाव व ग्राम पंचायत कार्यालय व ग्राम पंचायत ग्रंथालयला धावती भेट दिली. या भेटी दरम्यान ग्राम देवता चांगळेश्वरी देवीचे दर्शन घेऊन गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी व गावकऱ्यांनी गावाबद्दल संपूर्ण माहिती …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी सीमाप्रश्नाविषयी कायदेशीर बाबी, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी आरोग्य योजनांचा लाभ, द्विभाषक अधिकारी नियुक्ती यांबाबत सविस्तर …
Read More »ब्लॅकमेल करणाऱ्या बनावट पत्रकाराला अटक
बेळगाव : टीव्ही9 मराठी वाहिनीचा प्रमुख असल्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात ब्लॅकमेल करणाऱ्या एका बनावट पत्रकाराला मंगळवारी बेळगावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रमजान मुजावर नावाचा व्यक्ती अथणी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात मी टिव्ही9 या मराठी वाहिनीचा महाराष्ट्र पश्चिम विभागाचा प्रमुख आहे, असे सांगून लोकांना ब्लॅकमेल करत होता. …
Read More »ड्रेनजची समस्या अवघ्या 12 तासात केली दूर…
महिलांनी मानले सुनील जाधवचे आभार.. बेळगाव : चवाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये होत होते तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शहापूरकर व महिला वर्गाने मंगळवारी सायंकाळी सुनील जाधव यांच्याकडे केली होती, बुधवारी सकाळी सुनील जाधव …
Read More »मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपालसिंग पनवरचा सत्कार
बेळगाव : मूळचा राजस्थान येथील व सध्या बेळगाव स्थायिक झालेले तरुण कुस्तीपटू यशपालसिंग पनवर यांची राष्ट्रीय कुस्ती कोच व पंच म्हणून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निवड केली आहे. त्यानिमित्ताने मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपाल सिंग पनवर यांचा आज बुधवारी सत्कार करण्यात आला. शहापूर सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta