बेळगाव : सालाबाद प्रमाणे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन सकाळी 8 वाजता श्री संत नामदेव मंदिरमध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायणराव काकडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर समाजातील प्रतिष्ठित, S K टेलर्स चे मालक श्री. सचिन काकडे यांनी 60 फुट उंच मोदी कोट शिवून जागतिक …
Read More »श्री मळेकरणी सोसायटीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : उचगांव येथील ही मळेकरणी क्रेडीट सौहार्द सहकारी नि. उचगाव यांच्यावतीने सालाबादपमाणे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहर देसाई हे होते. यांच्या अमृतहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन अँड. अनिल पावशे यांनी केले, भारतरत्न डॉ. …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या शाळेच्या शिक्षिका सौ. उषा पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाहुण्यांना …
Read More »भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू व वाण वाटत कार्यक्रम
विजयपूर : हास्याचे हलवे, तीळ गुळाची खैरात लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात… चला सयांनो संस्कृती जपू म्हणत भावसार क्षत्रिय महिला मंडळाच्या वतीने भावसार समाज कार्यालयात हळदी कुंकु व वाण वाटत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भावसार समाजाची कुलदेवता हिंगलाल मातेचे पूजन केले गेले. याप्रसंगी बोलताना महिला …
Read More »स्वराज्य फर्निचर उद्यमबाग शोरूमचा बक्षीस वितरण
बेळगाव : स्वराज्य फर्निचर उद्यमबाग बेळगाव शोरूमच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून रमेश गोरल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन श्री. रमेश गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे मालक श्री. हिरामणी शिंदे यांनी केला. रमेश गोरल यांनी संस्थेच्या कार्याची …
Read More »तारांगणतर्फे हळदी कुंकू आणि व्याख्यान
बेळगाव : मकर संक्रांती निमित्त बेळगावच्या तारांगणतर्फे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महिलांचे वाचन विश्व” या विषयावर बालिका आदर्श माजी मुख्याध्यापिका व ज्येष्ठ लेखिका श्रीमती अशाताई रतनजी यांचे व्याख्यान आयोजित केले …
Read More »जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित होते. तसेच प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील …
Read More »भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सभा 29 व 30 रोजी बेळगावात
बेळगाव : भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा येत्या 29 व 30 जानेवारी रोजी बेळगावात होणार आहे. अशी माहिती भाजप रयत मोर्चाचे राज्य प्रभारी आणि पक्षाचे राज्य प्रधान कार्यदर्शी एन. रवीकुमार यांनी दिली. बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय कार्यकारिणीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या …
Read More »शनिवारी इस्कॉनची 25 वी जग्गनाथ रथयात्रा
बेळगाव : सलग 25 व्या वर्षांसाठी, आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे 28, 29 व 30 जानेवारी 2023 रोजी बेळगाव येथे जग्गनाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 28 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी …
Read More »बेळगावातील शिवसेनेत त्सुनामी!
तालुका प्रमुखसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेची होणारी बदनामीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत. शिवसेना सोडत असलो तरी आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नसून मरेपर्यंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta