बेळगांव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो क्रिकेट मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहराने विजेतेपद पटकाविले. उपांत्य सामन्यात बेळगांव तालुक्याने खानापूर तालुक्याचा 10 धावांनी पराभव केला. तर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगांव शहराने 14 षटकात 1 बाद 156 धावा केल्या त्यांच्या सिद्धेश …
Read More »विजयादशमीनिमित्त उद्या येळ्ळूरमध्ये भारुड भजनी कार्यक्रम
येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही विजयादशमी निमित्त श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर शिओली (ता. खानापूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भारुड भजनी कार्यक्रम बुधवार (ता. 5) रोजी रात्री 10-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर हे …
Read More »पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या क्रीडापटूंची राज्यस्तरीय स्पर्धांकरिता निवड
बेळगाव : नुकत्याच पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव व बेळगाव जिल्हा अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये संपन्न झालेल्या विविध क्रीडा प्रकारात पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. विविध पदवी पूर्व कॉलेजच्या माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा उदा. कुस्ती स्पर्धेत कु. उमेश शीरगूम्पी 61 किलो …
Read More »समर्थ नगर येथील नवरात्र उत्सव मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव एसटीएम समर्थ नगर बेळगाव येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी सहकुटूंब भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आजची श्री भवानी मातेची आरती जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांच्यावतीने सहकुटूंब करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांचा एसटीएमच्या सुनील कणेरी यांच्या वतीने सत्कार …
Read More »महाराष्ट्र सरकारच्या या “उदारमताचा” बोध कर्नाटक सरकार घेणार का?
बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, कन्नड सक्तीचा बडगा, जमीन, पाणी, आणि भाषेवरून सुरु असलेला वाद आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने तुळजापूर देवस्थानासंदर्भात दाखविलेला उदारमतवादीपणा… आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठीसोबतच कन्नड आणि तेलगू भाषेत भाविकांना माहिती देणारे फलक बसवून …
Read More »बेळगाव ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुविधा उपलब्ध : मृणाल हेब्बाळकर
बेळगाव : पूर्वी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध सुविधा पोहोचत नव्हत्या. लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता पोहोचवल्या जात आहेत, असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा मृणाल म्हणाले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील ४९ लाभार्थ्यांना चारा कटिंग मशिन आणि ४१ लाभार्थ्यांना …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांची गोसावी मठाला सदिच्छा भेट बेंगळुरू : बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, मराठा समाज …
Read More »कोनेवाडी येथे पूजा व महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कोनेवाडी येथे दुर्गामाता युवक मंडळ यांच्यावतीने दुर्गामाता देवीच्या समोर सत्यनारायणची पूजा संपन्न झाली व तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा संपूर्ण खर्च ग्रामीणचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. संजयदादा पाटील व बेळगाव भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष श्री. विनयदादा कदम यांच्या …
Read More »बसचे ब्रेक निकामी झाल्याने कम्पाउंडला धडक!
आरटीओ सर्कल येथील घटना बेळगाव (प्रतिनिधी) : ब्रेक निकामी झालेली एक खासगी आराम बस थेट इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरली. आज सोमवारी सकाळी बेळगाव आरटीओ सर्कल नजीक हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चन्नम्मा सर्कलकडून एक खासगी आराम बस आरटीओ सर्कल नजीक …
Read More »आज होणार देवीचा गोंधळ चंडिका होम आणि जागरण
बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येतो. तसेच अहो रात्र जागरणही करण्यात येते. यावर्षी अष्टमी दिवशी म्हणजे आज सोमवारी रात्री 11 वाजता वाजता देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे तसेच नवचंडी का होम करून जागरणही करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta