डॉल्बी लावून रंगोत्सव साजरा बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणांकडून यंदा पावडर कलर वापरण्यावर भर देण्यात आला होता. एक ठिकाणी कारंजाची व्यवस्था केल्यामुळे पाण्यात चिंब होवून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत रंगांची उधळण करत युवक-युवतींनी रंगपंचमी खेळण्याला …
Read More »गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव उद्या मंगळवारपासून
गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना निर्बंधानंतर आता निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत आहे. यात्रेतील वाढती …
Read More »प्रभावती फाउंडेशनतर्फे उद्या “रंग बरसे” कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रभावती फाउंडेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी बीएससी मॉलच्या बाजूला असलेल्या शुक्रवार पेठ येथील खुल्या जागेत होळी निमित्त “रंग बरसे” हा महिलांसाठी रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत …
Read More »उचगाव मळेकरणी देवी वार्षिकोत्सवाला उद्यापासून सुरुवात
बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित …
Read More »संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज : किरण जाधव
बेळगाव : संस्कारपूर्ण शिक्षण उन्नतीसाठी आवश्यक असून संस्कार आणि संस्कृतीकरिता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन काळाची गरज असल्याचे भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. मजगाव येथील श्री 1008 भगवान दिगंबर जैन मंदिर, रत्नत्रय नगरी येथे श्री सिद्धचक्र आराधना महामंडळ विधान महोत्सव सुरू आहे. 27 …
Read More »श्रेयवादाच्या लढाईत शिवरायांच्या विचारांना तिलांजली?
बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून उद्घाटन व लोकार्पण सोहळा असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी उद्घाटन समारंभाला एक पक्षाचे लोक व लोकार्पण समारंभाला दुसऱ्या पक्षाचे लोक हे दृश्य आपल्याला समोर दिसून आलं, उद्घाटन समारंभाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते तर …
Read More »संघटनात्मक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य; विनय शिंदे यांचे प्रतिपादन
प्रोत्साह फाउंडेशन समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : चर्मकार समाज अद्यापही अनेक बाबतीत मागे आहे समाजाच्या उन्नतीसाठी चांगले उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे सांघिक कार्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे नेते विनय शिंदे यांनी केले बेळगावातील प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने काल रविवारी कुमार …
Read More »बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ नको
बेळगाव मनपाच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मागणी बेळगाव : बेळगाव शहरात कोणत्याही प्रकारे मालमत्ता करात, पाणीपट्टीत वाढ करू नये. तसेच बेळगाव मनपाला सहकार्य न करणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली. थकीत कर वसूल करण्याची मागणी त्यांनी तसेच आ. अनिल बेनके आणि नगरसेवकांनी केली. …
Read More »बैठक अंदाजपत्रकाची, चर्चा कुत्र्यांच्या बंदोबस्ताची
बेळगाव – बेळगाव महापालिका निवडणूक होऊन, सव्वा वर्ष उलटल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर अद्यापही स्थायी समिती रचना झालेली नाही. अशा दोलायमान स्थितीत आज बेळगाव महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सूचना ऐवजी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा यावरच सर्वाधिक चर्चा …
Read More »महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची पत्रकारांशी आडमुठी भूमिका
बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त घाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहा बाहेर जाण्याचे सांगू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta