बेळगाव : राजहंस गडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे …
Read More »छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र
बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज …
Read More »समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नामुळे आनंदनगरमध्ये पाणी पुरवठा
बेळगाव : वडगाव आनंदनगर येथे पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी ही बाब समिती नेते रमाकांत (दादा) कोंडुस्कर यांच्या निदर्शनास आणून देताच रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वखर्चातून …
Read More »सण-उत्सव शांततेत साजरे करा; सीपीआय सुनीलकुमार यांचे आवाहन
शहापूर पोलीस ठाणे शांतता समितीची बैठक संपन्न बेळगाव : होळी, रंगपंचमी बरोबरच मुस्लिम धर्मियांचा शब्बे बरास सण साजरा केला जाणार आहे. हे सर्व सण आणि उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करा, असे आवाहन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी बोलताना केले. आज रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे …
Read More »पुरोगामी विचारवंतांच्या विचारधारेची आज देशाला गरज : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे
४ थे अ. भा. मराठी साहित्य संमेलन चार सत्रात यशस्वी बेळगाव : साहित्य संमेलन ही उपासना म्हणून बेळगांवमध्ये जिव्हाळ्याने जोपासतात. हेच बेळगावकरांनी मराठी भाषा टाकविली, सांस्कृतीक परंपरा, लोकपरंपरा, सीमा वेगवेगळया असल्या तरी भौगोलकदृष्ट्या वेगळ्या असतात; तर भाषिक आणि भावनिक दृष्टया या एकच असते. बेळगाव हे साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे …
Read More »ग्रामीण आमदार समर्थकांकडून छ. शिवजयंतीच्या शुभेच्छा फलकाची नासधूस
बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा हा राष्ट्रीय पक्षाच्या श्रेयवादाचे केंद्रबिंदू बनले आहे. 2 मार्च रोजी शिवरायांच्या मूर्तीचे शासकीय अनावरण करण्यात आले तर आज काँग्रेसच्या ग्रामीण मतदारसंघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा दुसऱ्यांदा अनावरण करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. समस्त हिंदूंचे आराध्य …
Read More »राजहंसगडावरील शिवरायांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा उद्घाटन
बेळगाव : भगवे झेंडे, भगव्या पताका, भगवे फेटे घातलेले शिवप्रेमी तसेच तुतारी, झांज आणि ढोलपथकांचा दणदणाट अशा वातावरणात राजहंस गडावरील देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे आज अनावरण करण्यात आले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या संकल्पनेतून राजहंसगडावरील देशातील सर्वात उंच छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीचे शिवरायांचे …
Read More »मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी पुस्तके वाचनाची गरज : तेजस्वीनी कांबळे
बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. तिचे जतन करणे आवश्यक असते. बोलीभाषा आपल्याला जगायला शिकवते. व्यवहार करताना आपण अधिक जवळ येतो ते भाषेमुळे. पुस्तके वाचणे, लिहिणं, व्यक्त होणं हिच खरी गरज आहे, असे प्रतिपादन तेजस्वीनी कांबळे हिने कावळेवाडी वाचनालयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने …
Read More »प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर : किरण जाधव
बेळगाव : जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहापूर येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयांमध्ये एसपीएम रोड शहापूर बेळगाव येथे वीर पत्नीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद फाउंडेशनचे कोल्हापूर विभाग प्रमुख राष्ट्रीय संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. केशव राजपुरे, सकल मराठा …
Read More »महाराष्ट्रातील नेते बेळगावात!
बेळगाव : पक्षीय राजकारणाच्या नावाने सीमावादाला बगल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने आयोजित कार्यक्रमात सहभाग दर्शवल्यास त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिला होता. तर आमदार धीरज देशमुख यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्याचा लौकिक कायम राखून बेळगावातील कार्यक्रमांतून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta