Monday , September 21 2026
Breaking News

समितीचे उमेदवार महादेव पाटील शुक्रवारी अर्ज दाखल करणार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 19 रोजी शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहे.

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे आज दाखल करण्यात येणार आहे. बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि तालुका समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *