करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. …
Read More »राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार
पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे …
Read More »मतदान केंद्र येती घरा….
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी 85 वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच होय. मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे …
Read More »मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा शिल्लक असून आता मतदार जनजागृती व मतदान केंद्रावरील तयारी कामांना गती द्या. मतदानासाठी सर्व मतदान केंद्रे आवश्यक त्या सुविधांनी सज्ज ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात सर्व …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लजकडून 4 लाख 5 हजार रुपयांचे वाहनासह मद्य जप्त
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग गडहिंग्लज कार्यालयाकडून वाहनासह ४ लाख ५ हजार ४७० रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत १ लाख ५ हजार ४७० रुपये असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक यांनी दिली आहे. कोल्हापूर …
Read More »आक्षेपार्ह विधानाबाबत धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान
कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील एकूण 9 हजार 689 मतदार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 140, 272-राधानगरी विधानसभा …
Read More »माध्यमांमधील आक्षेपार्ह बातम्यांवर लक्ष ठेवा : निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष
• माध्यम व तक्रार निवारण कक्षाला दिली भेट कोल्हापूर (जिमाका): विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या व मजकूरावर लक्ष ठेवा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष यांनी दिल्या. श्री. घोष यांनी आज माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, मीडिया कक्ष, …
Read More »कोल्हापूरात धक्के पे धक्का! जयश्रीताई जाधव यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये धक्क्या पाठोपाठ धक्के बसत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली व त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही यामध्ये ज्या दोन आमदारांवर राज्यसभेला आणि विधान परिषदेला क्रॉस वोटिंग केल्याच्या संशय होता त्यांना तिकीट नाकारले. तथापि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव …
Read More »गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 274 कोल्हापूर दक्षिण, 275 करवीर व 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील सर्व क्षेत्रीय …
Read More »