चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत दिला जाणारा “राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजभूषण तेज रत्न पुरस्कार 2025” ने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री राजाराम जाधव यांना सन्मानित करण्यात आले. राजाराम जाधव स्वतः दिव्यांग असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात निडरपणे असत्या विरोधात आवाज उठवून अनेक भ्रष्ट कारभार उघडकीस …
Read More »आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा चंदगडमधीलच रहिवासी असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून …
Read More »चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर
चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश बांदिवडेकर उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून,संस्थेच्या पुढील सन 2025 ते 2030 या कालावधी करिता नूतन कार्यकारिणी मंडळाची बहुमताने व …
Read More »चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु …
Read More »माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा….
2000 – 2001 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा चंदगड : पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. शाळेची ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाका वरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील श्री नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. नागरदळे तालुका चंदगड येथील श्री …
Read More »वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान …
Read More »सीमाकवी रवींद्र पाटील यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार
“हा सन्मान प्रेरणादायी”; रवींद्र पाटील चंदगड (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार करण्यात आला. त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या “विशेष नवोपक्रम सन्मान” पुरस्काराच्या …
Read More »तुडये महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
चंदगड : नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये, या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा प्र. प्राचार्य एस. एम. देसाई उपस्थित होत्या त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच तंत्रांचा शोध घेतला पाहिजे असे विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. आर. …
Read More »तिलारी घाट दुरुस्तीच्या कारणास्तव पंधरा दिवस वाहतुसाठी बंद
चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे. अपघातप्रवण जागेवर गॅबियन भिंत उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे पंधरा …
Read More »दिवा महोत्सवात कु. अनुश्री जाधव हिचा सत्कार
ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मंडळाच्या वतीने दरवर्षी न चुकता निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta