चंदगड तालूक्यातून शिवसेनेने केली होती तक्रार तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शालेय पोषण आहारातून प्लास्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदळाचा, किलोमागे दहा ग्रॅम या प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. प्रक्रिया करून तयार करण्यात आलेला हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा वजनास हलका आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आहे. विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म त्यामुळे पाण्यात घातल्यास …
Read More »देशात महागाईची चर्चा नाही तर भोंगे कोठे लावायची याचीच जास्त चर्चा : जलसंपदामंत्री जयंत पाटील
नेसरी येथे राष्ट्रवादीचा चंदगड मतदारसंघ संवाद मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देशात महागाईचा कळस झाला आहे. जेथे महागाई विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे तेथे भोंगे कोठे लावायचे आणि कोठले काढायचे याचीच जास्त चर्चा होत आहे. या सर्वाना मूठमाती द्यायची असेल तर राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कोल्हापूरच्या दोन …
Read More »कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …
Read More »राष्ट्रवादी अपंग सेल तालुका अध्यक्षपदी राजाराम जाधव यांची निवड
चंदगड : चंदगड तालुका राष्ट्रवादी अपंग सेलच्या अध्यक्षपदी जनतेच्या व अपंग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यात प्रयत्नशील, देवरवाडी गावचे कार्य कुशल नेतृत्व व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम हिरामणी जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी. संदीप नागरदळेकर, तुकाराम पाटील, बाजीराव पाटील तर खजिनदार पदी यल्लापा सनदी यांची …
Read More »महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशिलकर यांच्या जीवनावारील ’रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
तेऊरवाडी : महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मल्ल विष्णू जोशीलकर यांच्या जीवनावर आधारित ‘रग तांबड्या मातीची… झुंज वाघाची!’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 17 रोजी आयोजित केला आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे दुपारी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. पत्रकार पी. ए. पाटील आणि सदानंद …
Read More »१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाचे आयोजन
कृतज्ञता पर्वातील विविध कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांच्या वतीने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी ६ मे २०२२ रोजी लोकराजाला …
Read More »सर्वधर्म समभाव ठेवूनच विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार राजेश पाटील
अडकुर येथील विविध 1 कोटी 35 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आणि आंबेडकर यांनी घालून दिलेल्या बुद्धांच्या विचारावरच या देशांमध्ये शांतता नांदावी. सर्वधर्म समभाव आपल्यात असावा आणि सर्व जाती, …
Read More »घटप्रभा मध्यम प्रकल्पातील सर्व पाणी नदिपात्रात सोडणार, कर्नाटक व चंदगडच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
तेऊरवारी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, HA चंदगड पाटबंधारे उपविभाग यांच्याकडून घटप्रभा मध्यम प्रकल्प (ता. चंदगड) जि. कोल्हापुर प्रकल्पाचे Emerganey Gate, Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती व प्रकल्पावरिल इतर अनुषांगिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या प्रकल्पातून दि. १६ एप्रिल ते दि. ५ मे …
Read More »चंदगडच्या दौलतवर लिहा अन साखर जिंका
ॲड. रवि रेडेकर यांच्या गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टकडून दौलत विषयावर लेखन स्पर्धा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दौलत साखर कारखाना म्हणजे चंदगडी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चंदगडी जनतेच्या अस्मितेचा विषय. अनेकांच्या लेखणीतून वेळोवेळी मांडला गेलेला एक ज्वलंत विषय…! अर्थात, दौलत साखर कारखान्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा त्याच्या प्रवासात नेमक्या कोणत्या घटना – घडामोडी व …
Read More »संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल समृद्ध कांबळे याचा आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते गौरव
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बालपणापासून संगीत क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेल्या समृद्ध राजाराम कांबळे (मूळगाव कोरज, ता. चंदगड) सद्या राहणार नेसरी याचा सत्कार चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगडी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर सन्मान संगीत कार्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta