मुंबई : सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणुक लढलो त्याचे चिन्ह होते बैल-जोडी, त्यानंतर गाय-वासरू …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी …
Read More »कोणते पवार ‘पॉवरफुल’? आज होणार बहुमताचं चित्र स्पष्ट!
मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला कोण उपस्थित राहाणार हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. आज दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गाटचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहाता यावं यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. 53 आमदारांपैकी किती आमदार …
Read More »मुंबई -आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू
मुंबई : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त …
Read More »अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा …
Read More »जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र
मुंबई : जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधीपक्ष नेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता पक्षविरोधी कारवाई केली म्हणून …
Read More »जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त, तटकरे नवे अध्यक्ष : प्रफुल पटेल
मुंबई : जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणासंदर्भात सूचना करायची होती. आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या …
Read More »अजित पवारांसोबत गेलेले कांही आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटील
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पक्षातील काही प्रमुख नेते आणि अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, ते पुन्हा राष्ट्रवादीत …
Read More »राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण …
Read More »चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील अजित पवारांसोबत
तेऊरवाडी (एस के पाटील) : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामध्ये अजित पवारांसोबत चंदगड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून चंदगडचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अजित पवारांना पाठींबा दिला असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या वाढदिवसादिवशी आमदार राजेश पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta