Tuesday , March 3 2026
Breaking News

अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुष्का राजीव पाटील मुळ गाव सुंडी (ता. चंदगड) हिची आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. अनुष्काने बेळगाव तालूका व विभाग स्तरीय स्पर्धा जिंकून थेट जिल्हास्तरावर मजल मारली आहे. यासाठी तिला दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत व प्राचार्य मोरे यांचे मार्गदर्शक मार्गदर्शन लाभले. बी.के. मॉडेल इंग्लीश मेडिअम स्कूलच्या प्राचार्यानी अनुष्काचे अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *