
शिनोळी : देवरवाडी येथील प्रसिद्ध वैजनाथ मंदिर येथे भारत विकास ग्रुप (BVG) कडून पवित्र श्रावण महिन्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिर गाभारा व आरोग्य भवानी माता मंदिर उच्च दाब पाणी मशीन ने पाणी मारून मंदिरातील सर्व ठिकाणी स्वच्छता केले. या स्वच्छता कामी मुख्य सुपरवायजर श्री. अरविंद यादव साहेब, अजित सुतार, परशराम दुकळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी उपस्थित भाविकांनी बीव्हिजी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta