चिक्कोडी : सदलगा येथील नवजीव हिप्पोकॅम्पस लेअरनिंग सेंटर सदलगा या शाळेत आज कृष्णाजन्माष्टमी निमित्त राधाकृष्ण वेशभूषा करून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांना कृष्णाजन्मची कथा सांगण्यात आली. मुख्याध्यापक राजू गस्ती, सहशिक्षीका सुरेखा दोडमनी तसेच हेल्पर दिपाली तांदळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी पालक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta