Sunday , September 8 2024
Breaking News

संभाव्य पुराच्या धोक्यामुळे शेकऱ्यांकडून जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित

Spread the love

 

चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकसंबा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकसंबा -दत्तवाड परिसरातील शेतकरी आपली जनावरे अन्यत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे एकसंबा-दत्तवाड परिसरातील जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेडकिहाळ येथील उषाराणी हत्तीणीचा मृत्यू

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील कोथळी गावातील आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *