बेळगाव : बेळगाव रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग इमारतीच्या जवळ पार्किंग केलेली स्प्लेंडर हिरो होंडा गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक 7/7/ 2021 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे. याबाबत हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचे मालक सुनील जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.
जर कोणासही या KA 22 U 3865 नंबरची स्प्लेंडर हिरो होंडा गाडी दिसल्यास त्वरित सुनील जाधव रा.चवाट गल्ली बेळगाव संपर्क 9964370261 या नंबरवर संपर्क साधावा.