Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना आकाश चौगुले यांचे मार्गदर्शन

    बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण- तणाव न बाळगता, न डगमगता तणाव विरहित परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. आपली उत्तर पत्रिका हा आपला आरसा असतो म्हणून उत्तर पत्रिका सोडविताना स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी सोडवावी. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरूनच आपले मूल्यमापन मूल्यमापक करत असतो. …

Read More »

भाजप, धजदचे सभागृहात, बाहेर जोरदार आंदोलन

    दुसऱ्या दिवशीही हमी समित्या रद्द करण्याची मागणी कायम बंगळूर : हमी योजना अंमलबजावणी समिती रद्द करण्याची मागणी करत, विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सभागृहात आणि बाहेर दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केले. आज देखील विधानसभेत विरोधकांच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले, ज्यामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. …

Read More »

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजना व डिजिटल बँकिंग शिबीर

  बेळगाव : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये शासकीय योजना व डिजिटल बँकिंग विषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सतीश पाटील (माजी ग्रामपंचायत अध्यक्ष येळ्ळूर), प्रमुख वक्ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या रिजनल ऑफिस बेळगावचे आर्थिक समावेशन विभागाचे प्रमुख आकाश …

Read More »