Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव पुन्हा हादरले : महाकुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; 4 ठार

  बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याहून परतताना बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी …

Read More »

क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग समिती यांच्यातर्फे सूर्यनमस्काराचा कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा भारती व पतंजली योग समिती यांच्या विद्यमाने सूर्यनमस्काराचे आयोजन बालिका आदर्श शाळेच्या मैदानावर सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर आनंद गाडगीळ हे होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा भारतीचे कर्नाटक राज्य सचिव श्री. अशोक शिंत्रे, ऍड. सुधीर …

Read More »

मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या जंप रोप (स्किपिंग) खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे बंगळुरु येथे घेण्यात येणाऱ्या 14/17 वर्षाखालील राज्यस्तरीय जंप रोप (स्किपिंग) स्पर्धेत बेळगाव येथील मराठा मंडळ खादरवाडी येथील खेळाडू रवाना झाले आहेत. 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळूर येथे या स्पर्धा होणार आहेत. या राज्यस्तरीय …

Read More »