Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची सुवर्ण संधी

  शरद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यड्राव इचलकरंजीचा अनोखा उपक्रम बेळगाव : कर्नाटकातल्या सीमा भागात येणार्या 865 गावातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना महाराष्ट्रमध्ये अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची सुवर्ण संधी. सीमा भागातील या गावांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या शैक्षणिक सवलतीचा लाभ उठवता यावा याकरीता शरद इंस्टिट्यूट ऑफ …

Read More »

बिटकॉइन घोटाळा : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड अडचणीत; एसआयटीची नोटीस

  बंगळूर : कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांना अटक होण्याची भिती आहे. नलपाड यांचे हॅकर श्रीकीशी व्यावसायिक संबंध होते, असे तपासात आढळून आले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलम ४१ अंतर्गत आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्या, (ता. ७) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. काही महिन्यांपूर्वी, …

Read More »

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने माजी मंत्री आणि भाजप नेते मालुरु कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बनावट कागदपत्रे देऊन आणि कर्ज मिळवून लोकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी, एमटीव्ही रेड्डी, श्रीनिवास आणि मुनिराजू हे चौघेही …

Read More »