Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांदाळ (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दामोदर चांदाळ हे गेल्या २८ वर्षांपासून रामदुर्ग (ता. बेळगाव) येथील हॉटेल अलंकारमध्ये …

Read More »

महाराष्ट्र केसरीची गदा पृथ्वीराज मोहोलने पटकावली; अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने मैदान सोडले

  पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गोंधळ आणि वादाची किनार लाभली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत वाद झाला. कुस्तीपटू शिवराज राक्षे पराभव झाल्याचं घोषित केल्याने भडकला. त्यानंतर त्याने पंचांन लाथ मारल्याचं सांगितलं जातं आहे. पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने वाद घातला. पण पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. अंतिम फेरीत पृथ्वीराज …

Read More »

सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी मच्छे हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

  बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा जाहीर पाठिंबा बेळगाव : मच्छे हेस्कॉम कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मच्छे, वाघवडे, संती बस्तवाड, कर्ले, किणये, बाळगमट्टी आदी भागामधील शेतकऱ्यांवर सुरळीत वीजपुरवठा करणे बाबत अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यारयांना दिवस सात तास त्रिफेज वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना दिवसा पाच तास आणि रात्रीच्या वेळी 10 …

Read More »