Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सैनिकांच्याप्रति आदर बाळगा : प्रा. मधुकर पाटील

  सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी …

Read More »

घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील किरण नावाच्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मारुती इक्कोने किरण प्रवास करत असताना कार घटप्रभा नदीत कोसळली. यमकनममर्डीहून बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली. कारमध्ये अडकून किरणचा …

Read More »

राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत!

  मुंबई : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. …

Read More »