Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

डेटाची चोरी करून बँकेतील पैसे केले वर्ग; चौघांना अटक

  बंगळूर : पूर्व विभागाच्या सीईएन पोलिसांनी एका खासगी कंपनीचा डेटा चोरून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करणाऱ्या राज्याबाहेरील चार सायबर घोटाळेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून १,८३,४८,५०० रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. बंगळुरस्थित ड्रीम प्लग टेक सोल्युशन्स प्रायव्हेटली (सीआरईडी) च्या संचालकांनी सीईएन ईस्ट स्टेशनवर …

Read More »

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली!

  बेळगाव : बेळगाव येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रांगोळी रेखाटून श्रद्धांजली अर्पण केले. दीड फूट बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर करण्यात आला आहे. वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये ही रांगोळी काढण्यात आली असून ही रांगोळी काढण्यासाठी …

Read More »

बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत बाळंतिणीच्या कुटुंबीयांचे राज्य भाजप महिला मोर्चाकडून सांत्वन

  बेळगाव : यावर्षी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 120 नवजात शिशु आणि 11 बाळंतिण महिलांचा मृत्यू झाला आहे. बल्लारीमध्ये देखील दूषित सलाईनमुळे अशाच मृत्यूनंतर भाजपच्या कर्नाटक महिला मोर्चाने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. नुकताच बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या कुंदरगी गावातील पूजा कडकभावी या महिलेच्या घरी भेट देऊन कर्नाटक राज्य भाजप …

Read More »