Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नितीश रेड्डीचे पहिले कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

    मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा नितीश कुमार रेड्डी खंबीरपणे उभा राहिला. आपली पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने मालिकेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावले नव्हते, मात्र त्याने ४२, ४२ धावांची बहुमूल्य खेळी केली होती. आता मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ बॅकफूटवर असताना …

Read More »

बेळगावात २८, २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन

  बेळगाव : बेळगावात दि. २८ आणि २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला जुन्या इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने दि. २८ व २९ डिसेंबर …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या नियोजित कार्यक्रमांना तात्पुरती स्थगिती

  बेळगाव (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी होणारे स्नेहसंमेलन व इतर सर्व शैक्षणिक उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढील तारीख नियोजना नंतर कळविण्यात येईल. उद्यापासून नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहील. …

Read More »