Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खासदार संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी; राजकीय वर्तुळात खळबळ

  मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या …

Read More »

9 महिन्याच्या गरोदर महिलेची अथणी येथे निर्घृण हत्या

  अथणी : अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात दुपारी एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अथणी तालुक्यातील चिक्कुड गावातील सुवर्णा मठपती (वय ३७) या 9 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथाबुक्क्यानी मारहाण करून नंतर चाकूने वार करून पळ काढला. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन …

Read More »

सी. टी. रवी यांच्या विरोधात उद्या बेळगावात निदर्शने

  बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरुवारी विधान परिषद सदस्य यांनी विधानपरिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चाहते नाराज झाले असून सी. टी. रवी यांच्या राजीनामीच्या मागणी करत उद्या शनिवारी बेळगावात आंदोलन करून निदर्शने करण्यात येणार आहेत. एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »