Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा अध्यक्षपदी महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड

  खानापूर : श्री कलमेश्वर को-ऑप. मल्टीपर्पज सोसायटी हालगा या सोसाटीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत अध्यक्ष म्हणून महाबळेश्वर गावडू पाटील यांची निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून सौ. तेजस्विनी गुरूदास पठान यांची निवड झाली. नागेश पठाण, वसंत सुतार, ओमन्ना केसरेकर, विनायक रजकन्नवर तसेच सुनिता पाटील असे ७ सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष …

Read More »

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी उद्या फुटणार?

  मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा …

Read More »

खानापूर नविन बस स्थानकावरील गणेश हाॅटेलचे उद्घाटन

  खानापूर : खानापूर जांबोटी क्राॅसवरील नविन बसस्थानकात गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी सेक्रेटरी डाॅ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नुतन बसस्थानकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणेश हाॅटेलचे उद्घाटन माजी आमदार व एआयसीसी …

Read More »