Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

पिस्तुलाचा धाक दाखवून केरळच्या व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी लुटले; 75 लाख रुपयांचा ऐवज व कारसह पलायन

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हरगापुर गावाजवळ दरोडेखोरांनी कार आडविली व व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून कारमधील 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास करून पलायन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरहून केरळकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचा दरोडेखोरांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग केला व हरगापुर गावाजवळ कार थांबवली व त्यांनी पिस्तुलचा …

Read More »

कॅन्टोन्मेंट भागात रिक्षा पार्किंग शुल्क रद्द करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव शहरातील छावणी परिषद क्षेत्रात ऑटो चालकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याचा विरोध करत आज बेळगाव ऑटोचालक आणि मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. छावणी परिषद क्षेत्रातील गणेशपूर रोड, छत्रपती धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, गणेशपूर बस स्थानक या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसाठी छावणी …

Read More »

“चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज” (गुऱ्हाळ)चा उद्या उद्घाटन सोहळा

  खानापूर : खानापूर येथील तरुणांनी सध्या जगभरातून होत असलेली सेंद्रिय पदार्थांची मागणी लक्षात घेत गुऱ्हाळ व्यवसायाकडे पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ते 15 वर्षे आयटी क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेले सौ. स्मितल प्रदीप पाटील, प्रदीप यशवंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी विशाल नारायणराव चौगुले यांनी खानापूर शहरालगत असलेल्या भोसगाळी कुटीन्हो …

Read More »