Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत शिक्षक मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव दर्शन शहा असे आहे. दर्शन शहा हे चिकोडीतील केएलई संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुचाकी चालविताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला …

Read More »

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. नारायण नागू परवाडकर (वय 65) रा. जांबोटी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. जांबोटी (ता. …

Read More »

म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते ओमानी गावडू मोरे यांचे निधन

  बेळगाव : चव्हाट गल्ली कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते ओमानी गावडू मोरे (वय ८०) यांचे गुरुवारी (ता.१४) दुपारी ४ वाजून ४२ मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, तीन बहिणी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजता …

Read More »