Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बसुर्तेत धरणाला जागा देण्यास गावकऱ्यांचा विरोध; सर्व्हे करणाऱ्यांना विचारला जाब

  बेळगाव : बसुर्ते येथे धरण उभारणीच्या नावाखाली सर्व्हे करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सर्व्हे करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याला गावकऱ्यांनी विरोध करत जाब विचारला. मागील काही दिवसांपासून गावातील २५० एकर जागेचे संपादन करुन धरण …

Read More »

काळ्या दिनासंदर्भात समिती पदाधिकाऱ्यांनी केली पोलीस आयुक्तांशी चर्चा

  बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या सायकल मिरवणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्याबरोबर झाली. या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी समितीने आयुक्तांनी सांगितले की, याआधी कधीही कन्नड -मराठी असा वाद निर्माण झाला नाही. हा निषेध मोर्चा केंद्र …

Read More »

शिवापुरवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागून ६ एकरातील ऊसाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : ऊसाच्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे घर्षण होऊन शिवापुर वाडी येथील ऊसाला आग लागली. त्यामध्ये सहा एकरातील ऊस जळून खाक झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवून पुढील काही सयामधील ऊस तोडून टाकल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवापूरवाडी येथे जोमा, कुरणे, बन्ने, चव्हाण, खोत यांच्यासह …

Read More »