Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न : व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

  बेळगाव : बेळगावात एका मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामदेव हॉटेलच्या मागे घडल्याचे उघडकीस आले आहे. नेहरू नगर येथील रहिवासी इस्माईल मुजावर या ७ वर्षीय मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावमधील नेहरू नगर परिसरातील हॉटेल रामदेवच्या …

Read More »

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मोगलीघाटजवळ घडली. दोन लॉरींची टक्कर झाली आणि एक लॉरी दुभाजकाला धडकली आणि नंतर बाजूच्या रस्त्यावरून येणाऱ्या बसला धडकली. या भीषण अपघातात 7 जणांचा …

Read More »

शहापूर माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळा आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या शहापूर माध्यमिक विभागीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पीईओ जहिदा पटेल, ज्ञानमंदिर शाळेचे सचिव संजीव नेगीनहाळ, जयदिप देसाई, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, …

Read More »