Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हेमंत निंबाळकर यांची गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती

  बेंगळुरू : माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या एडीजीपी पदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला. राज्य सरकारने हेमंत निंबाळकर यांची एडीजीपी सरथ चंद्र यांच्या जागी माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे, आणखी एक महत्त्वाची …

Read More »

बेळगावात ब्लॅक कमांडोंचे पथसंचलन

बेळगाव : मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गोंधळानंतर सरकारने बेळगाव शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आणि ब्लॅक कमांडोचे पथसंचलन काढण्यात आले. गणेश चतुर्थीचा एक भाग म्हणून शहरातील विविध वसाहती आणि गल्लीत स्थापन करण्यात आलेल्या सुमारे ३७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन १७ सप्टेंबर रोजी होणार …

Read More »

निपाणीत घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन

  विविध कार्यक्रम : पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न निपाणी (वार्ता) : गणरायाच्या आगमनानंतर गेले ५ दिवस घरोघरी गणरायाचे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले. सुखकर्ता असलेल्या श्रीगणरायाला गुरूवारी (ता. १२) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भाविकांनी निरोप दिला. यावेळी नगरपालिका प्रशासन आणि दौलतनगर येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक …

Read More »