Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी येथील मुस्लिम धर्मगुरू व विविध मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बेळगाव …

Read More »

‘म्हादई’साठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेणार

  मंत्रिमंडळाचा निर्णय; राज्यातील ५९ कैद्यांची सुटका करणार बंगळूर : केंद्रीय वन्यजीव मंडळाने म्हादई प्रकल्पाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील म्हणाले की, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने म्हादई …

Read More »

अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर गोवा दौऱ्यावर

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांची नुकतीच अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर गोवा, दादर, नगरहवेली, दीव दमण या राज्यांची जबाबदारी डॉ. अंजलीताई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आजपर्यंतच्या काँग्रेस पक्षातील योगदानाचा विचार करून पक्षाने त्यांची राष्ट्रीय सचिव …

Read More »