Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह‌मेळावा!

  निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला. निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेह‌मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

अनगोळ शिवारातील टीसी बदलल्याने शेतकऱ्यांतून समाधान

  बेळगाव : गेल्या आठ दिवसापूर्वी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतात बसवलेला टीसी पावसाळ्यात शॉर्ट होऊन बष्ट झाल्याने निकामी होता. या भागात आता भात लावणी करण्यासाठी पावसाची शाश्वती शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज होती. म्हणून संबंधित मुख्य विद्युत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन ताबडतोब टीसी बदलून दिलासा द्यावा असे सांगितले होते. …

Read More »

मुसळधार पाऊस : कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवामध्ये रेड अलर्ट

  बंगळुरू : राज्यात पावसाचे प्रमाण वाढत असून किनारपट्टी व डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टीसह काही जिल्ह्यांमध्ये आणखी पाऊस पडणार असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये मुसळधार पावसाची …

Read More »